Rakhi Sawant Viral Video: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही काही न काही कारणासाठी चर्चेत असते. तिच्या विचित्र विधानामुळे ती नेहमीच अडचणीत येते. दरम्यान यावेळी राखी सावंत पुन्हा बरळली आहे. यावेळी तिने चक्क पाकिस्तानला सपोर्ट केला आहे. तिच्या वक्तव्यामुळे भारतीय चांगलेच संतापले आहे. मनसेकरुन राखी सावंतवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.