RAKHI SAWANT CONFESSES LOVE FOR RAKESH BAPAT
esakal
RAKHI SAWANT’S SHOCKING STATEMENT ABOUT RAKESH BAPAT: बिग बॉस मराठी सीझन ६ चे पाच फायनलिस्ट मिळाले आहे. दिपाली सय्यद, राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि विशाल हे स्पर्धक यंदाच्या सीझनचे फायनलिस्ट ठरले आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात राखी आणि रेवा घराबाहेर पडले. घराबाहेर पडताना राखी सावंत प्रचंड रडली. दरम्यान अशातच एका मुलाखतीत राखीनं 'माझं राकेशवर जीवापाड प्रेम आहे' असं जाहीरपणे सांगितलं आहे.