Rakhi Sawant Slams Tamannaah Bhatia
esakal
नेहमीच वादग्रस्त विधानं आणि बेधड़क बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. नुकतीच ती दुबईहून भारतात परतली असून, तिच्या अनेक व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता तिने अभिनेत्री तमन्ना भाटियावर केलेल्या वक्तव्यामुळे राखी पुन्हा चर्चेत आली आहे.