
बॉलिवूड अभिनेत्री काही न काही कारणाने चर्चेचा विषय ठरत असते. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेक वेळा व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या अजब वक्तव्यामुळे, मागणीमुळे तिची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. दरम्यान आता राखीने एक वेगळीच मागणी केली आहे. आणि ती मागणी तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. मागणीचा व्हिडिओ देखील तिने शेअर केलेला आहे.