बॉलीवूडची ड्राम क्वीन राखी सावंत हीने नवीन वर्षाची सुरुवात सौदी अरेबियातील मुस्लिम तीर्थक्षेत्रात जाऊन केली आहे. यावेळी तिने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मनातील गोष्ट सांगितली आहे. व्हिडिओमध्ये राखी दुआ करताना दिसत आहे. नवीन वर्षाची सुरुवात तीने सौदी अरेबियामध्ये केली आहे.