रक्षाबंधनाच्या निमित्ताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मानलेल्या भावांना राखी बांधतात.
कतरिना कैफ-अर्जुन कपूर, अमृता अरोरा-अरबाज खान, भारती सिंह-कृष्णा अभिषेक ही काही उदाहरणं.
शिल्पा शेट्टी आणि रश्मी देसाईसुद्धा आपल्या मानलेल्या भावांशी हा बंध साजरा करतात.