
Urmila Matondkar Controversy: एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज 4 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. रंगीला गर्ल म्हणून उर्मिलाने बॉलिवूडमध्ये ओळख कमावली. सत्या, रंगीला, खूबसुरत या सिनेमामुळे तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. पण एका चुकीमुळे या मराठी अभिनेत्रीचं करिअर बरबाद झालं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.