“आई आणि बहीण ५ वर्षांपासून बोलत नाहीत” राम कपूर खुलासा करत म्हणाला...'वडिलांना मृत्यू स्वीकारण्यात मदत केली'

RAM KAPOOR REVEALS FATHER'S CANCER BATTLE IN LOCK UPP SEASON 2: लॉक अप सीझन २'मध्ये अभिनेता राम कपूरने आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभव प्रेक्षकांसमोर मांडला.
RAM KAPOOR

RAM KAPOOR

esakal

Updated on

RAM KAPOOR OPENS UP ABOUT FATHER'S FINAL DAYS AND FAMILY RIFT: सध्या सगळीकडे लॉक अप सीझन २ ची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सध्या हा शो अंतिम टप्प्यात आहे. या आठवड्यात स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील गुपित उघड करायची आहे. स्वत:ला अंतिम आठवड्यासाठी सुरक्षित स्थान मिळवण्यासाठी हा टास्क ठेवण्यात आला होता. दरम्यान हर्षद चोप्राने राम कपूरचं गुपित उघड करण्याचा निर्णय घेत त्याला धोक्यात आणलं. त्यावेळी राम कपूरने त्यांच्या आयुष्यातील असा खुलासा केला की, सगळ्यांचेच डोळे पाणावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com