RAMAYANA VIRAL VIDEO:
esakal
५ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर 'रामायण' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून सध्या सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या सिनेमातील एका डिलीट केलेल्या सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा थरारक प्रसंग पाहून अनेक प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आल्याचं पाहायला मिळत आहे.