
Bollywood Entertainment News: बॉलिवूड स्टार्स बरोबरच त्यांची मुलंही सोशल मीडियावर चर्चेत असतात. तैमूर आणि जेहनंतर कपूर खानदानातुन सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेली स्टारकिड म्हणजे रणबीर आणि आलियाची मुलगी राहा. राहाच्या जन्मांपासूनच ती सोशल मीडियावर चर्चेत आहे पण आता तिचे व्हिडीओही व्हायरल होत असतात.