
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं नवीन सहा मजली आलिशान घर जवळपास २५० कोटी रुपयांच्या किमतीचं आहे.
हे घर रणबीरला वारशाने मिळालेलं असून, आधी राज कपूर–कृष्णा राज कपूर यांचं, नंतर ऋषी–नीतू कपूर यांच्याकडे होतं.
नुकताच या घराचा व्हिडिओ समोर आला असून, लवकरच रणबीर–आलिया या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत.