२ वर्षाची झाली दुआ पादुकोण सिंह! रणवीर- दीपिकाने शेअर केले खास फोटो; अभिनेत्रीच्या बेबी बम्पने वेधलं लक्ष

DEEPIKA RANVEER SHARES DAUGHTER DUA PADUKONE PHOTOS: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवला आहे.
DEEPIKA RANVEER DAUGHTER PHOTOS

DEEPIKA RANVEER DAUGHTER PHOTOS

ESAKAL

Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची लाडकी लेक दुआ पादुकोण सिंह हीचा आज ८ सप्टेंबर रोजी दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रणवीर आणि दीपिकाने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यांचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो पाहून चाहते खुश झालेत. त्यांच्या फॅमिली फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केलाय. हे फोटो पाहून दुआ नेमकी कुणासारखी दिसते हे सांगण्यासाठी नेटकऱ्यांची चढाओढ लागलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com