RANVEER SINGH VS AKSHAYE KHANNA NET WORTH
esakal
Ranveer Singh vs Akshaye Khanna, Who Is Richer?: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंह यांची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना पहायला मिळते. रणवीर सिंहचा धुरधंर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. परंतु या सिनेमात रणवीरपेक्षा अक्षय खन्नाने हवा केलीय. त्याचा एन्ट्री डान्स सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे. दोघांनीही अभिनय क्षेत्रास आपली खास ओळख निर्माण केलीय. परंतु संपत्तीच्या बाबतीत कोण वरचढ? आहे हे तुम्हाला माहिती आहे का?