Ranveer Singh and Deepika Padukone Become Abu Dhabi’s First Bollywood Brand Power Couple
esakal
बॉलिवूडमध्ये नेहमची चर्चेत असलेलं आणि सर्वांचं लाडकं कपल रणवीर दीपिका यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या अभिनयाचे सुद्धा लाखो चाहते आहे. त्यांच्या रणवीरचं दिपीकावर असलेलं प्रेम पाहून चाहत्यांना कौतूक वाटतं. सोशल मीडियावर नेहमीच दोघांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.