Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Dhurandhar Faces Legal Challenge in Tamil Nadu: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ चित्रपटावर तमिळनाडूमध्ये बंदी घालण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. निवडणूक काळात चित्रपटातील राजकीय आशय मतदारांवर परिणाम करू शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
Dhurandhar Movie Controversy

Dhurandhar Movie Controversy

sakal

Updated on

अ भिनेता रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर : द रिव्हेंज’ सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना, या चित्रपटातील राजकीय आशयामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असा दावा करत मद्रास उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com