Ranveer Singh Completes ‘Dhurandhar’ Shooting, Gears Up for Big Comeback in ‘Don 3'
esakal
रणवीर सिंगने ‘धुरंधर’चं शूटिंग पूर्ण करून पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमनाची तयारी केली आहे.
फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’मध्ये रणवीरची एंट्री होणार असून आंतरराष्ट्रीय ॲक्शन सीन त्याच्यावर चित्रित केले जातील.
अमिताभ व शाहरुखनंतर रणवीर ‘डॉन’ची भूमिका साकारणार असल्याने त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.