

'Dhurandhar' Trailer Launch Details
Sakal
Ranveer Singh's Grand Action Avatar : आपल्या विविध भूमिकांतून स्वतःला सतत नव्याने सादर करणारा हा अभिनेता रणवीर सिंग आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका भव्यदिव्य अॅक्शन अवतारात दिसणार आहे. त्याचा या आगामी ‘धुरंधर’ची उत्सुकता गेल्या अनेक आठवड्यांपासून प्रेक्षकांमध्ये वाढली असून, त्या उत्सुकतेला उंचावणारा ट्रेलर उद्या (ता. १८) प्रदर्शित होणार आहे.