RANVEER SINGH GARBA VIDEO
esakal
RANVEER SINGH AND ISHA AMBANI GARBA DANCE: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. नेहमीच त्याच्या उत्साहाची झलक चाहत्यांना पहायला मिळते. दरम्यान अशातच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वदेशच्या वर्धापनदिनानिमित्त रणवीर सिंहने नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबत गरबा केला. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांनी लक्ष वेधून घेतलय.