RANVEER SINGH’S GHOST look viral
esakal
‘DHURANDHAR 2’: RANVEER SINGH’S SHOCKING GHOST LOOK: आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दमदार कथा आणि अॅक्शनने भरलेल्या या सिनेमातील कलाकारांच्या ट्रान्सफॉर्मेशनची सुद्धा मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात रणवीरचा एका सीनदरम्यान असलेल्या भूताचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.