RANVEER LIFTS SHEFALI SHAH ON STAGE
esakal
DEEPIKA REACTS AS RANVEER LIFTS SHEFALI ON STAGE: 5 एप्रिल रोजी चेतक स्क्रीन अवॉर्ड्स सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका जुन्या पुरस्कार सोहळ्यातील व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये दिल धडकने दो या सिनेमासाठी बेस्ट एन्सेम्बल कास्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी तिच्यासोबत रणवीर सिंह सुद्धा होता. रणवीर सिनेमात तिचा मुलगा होता.