बाबो! रणवीर सिंहची संपत्ती ऐकून व्हाल थक्क; आलिशान घरं, लक्झरी गाड्यांचा ताफा आणि बरंच काही

RANVEER SINGH NET WORTH AND LUXURY LIFESTYLE DETAILS:बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयासोबतच आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. विविध अहवालांनुसार, त्याच्याकडे मुंबई आणि अलीबागमध्ये कोट्यवधींच्या मालमत्ता आहेत.
RANVEER SINGH NET WORTH

RANVEER SINGH NET WORTH

esakal

Updated on

INSIDE RANVEER SINGH MULTI CRORE PROPERTY PORTFOLIO: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या चर्चेत आहे. डॉन ३ सिनेमातून अचानक माघार घेतल्यानं एफडब्ल्यूआईसीईकडून त्याच्यावर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली होती. तसंच फरहान अख्तरने त्याच्याकडे ४५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई सुद्धा मागितली आहे. तर दुसरीकडे रणवीरच्या बाजूने अनेक कलाकार उभे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com