अखेर स्पष्ट झालं! रणवीर सिंह भगवान शिव साकारणार? लेखक अमिश त्रिपाठींनी दिलं स्पष्ट उत्तर

RANVEER SINGH THE IMMORTALS OF MELUHA MOVIE: रणवीर सिंह भगवान शिवांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. लेखक अमिश त्रिपाठी यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य करत रणवीर या भूमिकेत दिसणार नसल्याचं सांगितलं.
RANVEER SINGH

RANVEER SINGH

esakal

Updated on

BOLLYWOOD MYTHOLOGICAL TRILOGY MOVIE NEWS: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या दमदार अभिनयामुळे ओळखला जातो. प्रत्येक सिनेमातील त्याची भूमिका हटके असते. त्याची पद्मावती सिनेमातील खिलजीची भूमिका, तसंच धुरंधर सिनेमातील हमजाची भूमिका तर प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. धुरंधर २ सिनेमाने तर जवळपास १३०० कोटींपर्यंतचा गल्ला कमावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com