रणवीर सिंगसाठी 'फॅमिली फर्स्ट'! दुसऱ्या बाळासाठी घेणार 'पॅटर्निटी लीव'

RANVEER SINGH PATERNITY LEAVE: बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी दुसऱ्या बाळाचे आगमन होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
RANVEER SINGH PATERNITY LEAVE

RANVEER SINGH

esakal

Updated on

RANVEER SINGH UPCOMING MOVIES: बॉलीवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पट्टकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी लवकरच दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे. या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आणि कुटुंबाला पूर्ण वेळ देण्यासाठी रणवीर सिंगने अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीर त्याच्या आगामी 'प्रलय' या थ्रिलर चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण केल्यानंतर 'पेंटरनिटी लीव्ह वर जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com