रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Rashmika Mandanna Mangalsutra Design : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने पहिल्यांदाच सासरचे काही फोटो शेअर केलेत. जे पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झालेत.
RASHMIKA MANDANNA MANGALSUTRA

RASHMIKA MANDANNA MANGALSUTRA

ESAKAL

Updated on

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आपल्या अभिनयाने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या चित्रपटांची निवड चुकली असली तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. रश्मिका सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच तिचे वैयक्तिक आयुष्यातील फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिच्या सासरच्या घराचे काही फोटो शेअर केलेत जे पाहून चाहते तिच्यावर फिदा झालेत. मात्र यासगळ्यात तिच्या मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com