Rashmika Mandanna Expresses Her Desire to Be a Mother Soon:
esakal
रश्मिका मंदाना सध्या हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमामध्ये सगळ्यात टॉपवर आहे. सध्या सगळीकडे रश्मिकाचीच हवा पहायला मिळतेय. अनेक सिनेमातील रश्मिकाचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावतो. नुकतीच ती थामा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चाहत्यांना तिचा हा सिनेमा प्रचंड आवडला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची भरपूर कमाई आहे.