Rashmika Mandanna: रश्मिका–विजय विवाह? अभिनेत्रीची थेट प्रतिक्रिया; चाहत्यांत पुन्हा खळबळ!
Rashmika Finally Breaks Silence on Marriage Rumours: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या अफवांबाबत अभिनेत्रीने अखेर स्पष्ट भूमिका घेतली आहे. चाहत्यांमध्ये वाढलेल्या चर्चेनंतर तिने या बातम्या निराधार असल्याचे सांगितले.