Rashmika Mandanna Reacts to Wedding Rumours
esakal
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्याबाबत पुन्हा चर्चा रंगताय. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत होता, आता थेट लग्राच्या तारखेपर्यंत चर्चा गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमधी दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.