RASHMIKA MANDANNA’S BOND WITH HIS MOTHER
esakal
VIJAY DEVERAKONDA TALKS ABOUT RASHMIKA MANDANNA AND HIS FAMILY: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्नानंतर त्यांचा नात्याबरोबरच कुटुंबातील बॉन्डिंगचाही बरीच चर्चा झाली. विशेषतः रश्मिका आणि विजयची आई यांचं नातं नेमकं कसं आहे? याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत विजयने सासू-सुनेच्या नात्यावर भाष्य करत दोघींबद्दल एक खास गोष्ट सांगितली.