ना ओमप्रकाश ना इंद्रजीत हा आहे भैरवीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार ; थाटात पार पडला साखरपुडा

Rasika Wakharkar Engagement : अशोक मा. मा. मालिकेतील अभिनेत्री रसिका वखारकरचा साखरपुडा नुकताच पार पडला. सोशल मीडियावर तिने जोडीदाराबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
ना ओमप्रकाश ना इंद्रजीत हा आहे भैरवीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार ; थाटात पार पडला साखरपुडा
Updated on
Summary
  1. अशोक मा. मा. मालिकेत भैरवीची भूमिका करणारी अभिनेत्री रसिका वखारकर हिचा साखरपुडा नुकताच झाला.

  2. रसिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिच्या भावी नवऱ्याचा चेहराही दाखवला; त्याचं नाव शुभंकर उंबरगी आहे.

  3. रसिकाच्या साखरपुड्याच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com