ती मला पगार देत नाही... अपूर्वा नेमळेकरशी पुन्हा भिडली दुसरी शेवंता; म्हणते, 'तिला दुःख झालं असेल कदाचित की...'

KRUTIKA TULSKAR TALKED ABOUT APURVA NEMLEKAR: मराठी अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने पुन्हा एकदा अपूर्वा नेमळेकरला डिवचलं आहे. अपूर्वाने मालिका सोडल्यानंतर कृतिकाने शेवंता म्हणून भूमिका साकारली होती.
krutika tulaskar on apurva nemlekar

krutika tulaskar on apurva nemlekar

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर सध्या दोन अभिनेत्रींनमध्ये नवीन वाद सुरू झालाय. रात्रीस खेळ चाले या मालिकेने विशेषतः त्यात शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने ही मालिका सोडली. त्यानंतर अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने शेवटची भूमिका साकारली. मात्र काही महिन्यातच या मालिकेने निरोप घेतला. काही महिन्यांपूर्वी अपूर्वाने तिने मालिका का सोडली याचं कारण सांगत निर्मात्यांवरची नाराजी बोलून दाखवली. सोबतच कृतिकाने तिला एकदा फोन करायला हवा होता असं म्हटलं. कृतिकानेदेखील तिला उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा कृतिकाने अपूर्वाला सुनावलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com