Raveena Tandon Says Her Daughter Can Do Kissing Scenes If She’s Comfortable
esakal
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलं. अनेक मोठ्या सेलिब्रिटीसोबत तिने स्क्रीन शेअर केलीय. तसंच ती तिच्या बेधडक वागण्यामुळे सुद्धा ओळखली जाते. दरम्यान पत्थर के फूल या तिच्या पहिल्या चित्रपटातील तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांचं मन जिंकलं.