प्रत्येक शॉटआधी २० लिटर दूध अन् गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ? रवि किशन यांनी सांगितला सेटवरचा किस्सा!

RAVI KISHAN 20 LITRES MILK BATH RUMOUR: रवि किशन प्रत्येक शॉटआधी २० लिटर दूध आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ करतात, अशी अफवा होती. माधुरी दीक्षितच्या 'कौन होणार करोडपती' शोमध्ये त्यांनी या अफवेचं सत्य सांगितलं.
RAVI KISHAN

RAVI KISHAN

esakal

Updated on: 

RAVI KISHAN FUNNIEST RUMOURS REVEALED: बॉलिवूड अभिनेते रवि किशन हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा हटके अंदाज आणि अजब वक्तव्य याची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. दरम्यान काही काळापूर्वी रवी किशन यांच्याबाबत एक अफवा पसरली होती. ते प्रत्येक शॉट देण्यापूर्वी २० लिटर दूध आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ करतात असं म्हटलं जातं होतं. दरम्यान अशातच रवि किशन यांनी याबाबत सत्य सांगितलं आहे.

Loading content, please wait...