'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

RAVI KISHAN CHILDHOOD STORY: रवी किशन यांच्या बालपणीचा एक जुना किस्सा चर्चेत आला आहे. ‘आप की अदालत’मध्ये त्यांनी चोरीच्या घटनेनंतर वडिलांच्या रागामुळे रातोरात घर सोडल्याचा खुलासा केला होता.
RAVI KISHAN CHILDHOOD STORY

RAVI KISHAN CHILDHOOD STORY

esakal

Updated on

RAVI KISHAN AAP KI ADALAT INTERVIEW: अभिनेते रवी किशन यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. त्यांच्या जुन्या मुलाखतीचे, वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान अशातच रवी किशन यांचा एक जुना किस्सा चर्चेत आलाय. एका चोरीच्या घटनेनंतर वडिलांनी केलेल्या मारहाणीत रवी किशन घर सोडून पळून गेले होते. 'आप की अदालत' या कार्यक्रमात त्यांनी खुलासा केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com