
Kantara Chapter 1 Real Story : रिषभ शेट्टी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित कांतारा चॅप्टर 1सिनेमाची उत्सुकतेची चर्चा होती. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा अखेर रिलीज झाला. या सिनेमाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 60 करोड रुपये कमावले आहेत.