REKHA ICONIC MUJRA DANCE PERFORMANCE
esakal
ASHA BHOSLE IN ANKHON KI MASTI KE TIMELESS SONG: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याचे, अभिनायचे आणि नृत्याचे लाखो चाहते आहेत. आपल्या नृत्याने आणि चेहऱ्यावरील हावभावांची चर्चा आजही होताना पहायला मिळतेय. रेखा यांच्या कारकिर्दीतील असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे 'इन आँखों की मस्ती के'. या गाण्यातील त्यांची नजाकत, बोटांच्या हालचाली आज देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या गाण्यामागे रेखा यांनी घेतलेल्या मेहनतीचा किस्साही खास आहे.