Rekha and Vinod Mehra’s Untold Love Story
esakal
अभिनेत्री रेखाचं नाव घेतलं की, आठवतात ते 90 च्या दशकातील चित्रपट आणि सुपरहिट गाणी. रेखा यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचे वेगवेगळे अंग चाहत्यांना दाखवून दिले. त्यांचा साधेपणा, तसंच सुंदर रुप प्रेक्षकांच्या काळजाला स्पर्श करुन जात होतं. 90 दशकातील सुंदर अभिनेत्री म्हणून रेखा यांची ओळख असायची. 10 ऑक्टोंबरला रेखाचा वाढदिवस असतो. त्या आता 70 वर्षांच्या झाल्या आहे.