
Bollywood Entertainment News : ऐंशीच्या दशकातील बॉलिवूड मधील गाजलेले भयपट रामसे ब्रदर्सनी निर्माण केले. यातीलच एक सिनेमा म्हणजे वीराना. अजूनही हा सिनेमा अनेकांना आवडतो. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आजही लाडका भयपट असलेला हा सिनेमा 1988 मध्ये रिलीज झाला आहे. यातील प्रमुख अभिनेत्री जस्मिन धुन्ना त्यावेळी लोकप्रिय झाली. पण ही अभिनेत्री आज कुठे आहे ? ती सध्या काय करते ? हे कुणालाच माहित नाही.