RENuka SHAHANE
esakal
RENuka SHAHANE HUM AAPKE HAIN KOUN CAREER AND CASTING COUCH STORY: अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांनी आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. आता रेणुका शहाणे यांचा दुपहियाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमुळे त्यांची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अशातच त्याची जुनी मुलाखत चर्चेत आलीय. त्या मुलाखतीत त्यांनी करिअरबाबत तसंच कास्टिंग काऊटबाबत अनेक खुलास केले होते. चुकीच्या तडजोडी करण्याऐवजी त्यांनी आपल्या तत्वांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी संगितलं.