RESHAM TIPNIS VIRAL VIDEO
esakal
RESHAM TIPNIS LOOKING FOR A LIFE PARTNER: लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यानी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्या सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असतात. अशातच आता रेशम यांच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलय. त्यात त्यांनी एकटेपणाची भावना व्यक्त केलीय.