"मी समाधानी.." सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात क्लीन चिट मिळाल्यावर रियाने अशी व्यक्त केली प्रतिक्रिया

Rhea Chakraborty Social Media Post : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात कोर्टाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली.
Rhea Chakraborty  & Sushant Singh Rajput
Rhea Chakraborty Social Media Post esakal
Updated on

Bollywood Entertainment News : 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला. संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं होतं. अखेर काल सीबीआयने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दिला. या प्रकरणात सुशांतची तत्कालीन गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरही त्याच्या घरच्यांनी आरोप लावले होते. पण आता कोर्टाने तिला क्लीन चीट दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com