

Richa Chadha and Ali Fazal Reveal New Movie
sakal
Richa Chadha and Ali Fazal Reveal New Movie: बॉलीवूडचे लीवूडचे लोकप्रिय आणि खऱ्या आयुष्यातील जोडपे अली फजल आणि रिचा चड्डा या जोडीने सुपरहिट 'फुकरे' फ्रँचायझीमध्ये एकत्र काम केले असले, तरी दोघांचीही मुख्य भूमिका असलेला चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.