Rinku Rajguru Drops Dating Hint on Instagram, Later Deletes the Post: सैराट फेम रिंकू राजगुरूने तिच्या सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या फोटोमध्ये ती एकटी डेटवर गेल्याचं दिसत असून, हातात गुलाबाचा गुच्छ घेऊन कॅफेमध्ये बसलेली आहे.
Rinku Rajguru Drops Dating Hint on Instagram, Later Deletes the Postesakal