
Entertainment News : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त ठरलं आहे. त्यांची पहिली रीटा भट्टाचार्यने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने कुमार सानू आणि त्यांच्या घरच्यांबद्दल धक्कादायक खुलासे केले. काय म्हणाली ती जाणून घेऊया.