स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

KAPIL HONARAV JOINS RAJA SHIVAJI: स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता कपिल होनराव आता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मोठ्या सिनेमात झळकणार आहे.
KAPIL HONARAV JOINS RAJA SHIVAJI

KAPIL HONARAV JOINS RAJA SHIVAJI

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH’S GESTURE WINS HEARTS: मराठीसह बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयातून स्वत:ची ओळख निर्माण करणार अभिनेता रितेश देशमुख याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयासह तो उत्तम दिग्दर्शन सुद्धा करतो. अशातच गेल्या काही दिवसापासून रितेश 'राजा शिवाजी' या सिनेमामुळे चर्चेत आलाय. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळणार असून सिनेमात रितेश देशमुखनं स्वत: दिग्दर्शन केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com