स्वराज्यासाठी लागतो तो विद्रोह ! रितेश देशमुखच्या बहुप्रतीक्षित 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षक म्हणाले.

Raja Shivaji Trailer Out : छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणारा रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. कसा आहे ट्रेलर जाणून घ्या.
Raja Shivaji Trailer Out

Raja Shivaji Trailer Out

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : रितेश देशमुख दिग्दर्शित बहुप्रतीक्षित राजा शिवाजी सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. 1 मे 2026 ला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा रिलीज होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर आज 20 एप्रिलला रिलीज करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com