

RITEISH DESHMUKH
ESAKAL
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे महाराष्ट्राचे दादा वहिनी आहेत. त्यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या वागण्यानेदेखील सगळ्यांची मनं जिंकलीयेत. त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. 'वेड' या चित्रपटातून जिनिलियाने देखील मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. ते पॉवर कपल म्हणून लोकप्रिय आहेत. याच लोकप्रियतेमुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना एसटीने ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं. महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली मात्र यासाठी त्यांनी किती फी घेतली ठाऊक आहे का?