Riteish Deshmukh’s Heartwarming Diwali Video
esakal
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. नेहमीच दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघांचं प्रेम व्यक्त करताना व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता देशमुख कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात दिवाळी सण साजरा केला. परंतु यंदाची दिवाळी त्यांनी लातूरमध्ये साजरी न करता मुंबईत केलीय. रितेशने सोशल मीडियावर दिवाळीचा खास व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय.