RITEISH DESHMUKH SHARES VILASRAO DESHMUKH MEMORIES
ESAKAL
RITEISH DESHMUKH EMOTIONAL SPEECH ABOUT VILASRAO DESHMUKH ST BUS MEMORIES: अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटीचे) ब्रँड अॅम्बेसिडर झाले आहे. जेव्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी रितेशनं वडिल विलासराव देशमुख यांची एक आठवण शेअर केली.