RITEISH DESHMUKH JOINS AHAN SHETTY COMMENT TREND AHEAD OF BORDER 2:
esakal
Ahan Shetty Comment Trend Goes Viral: सध्या सगळीकडे 'बॉर्डर २' या सिनेमाची चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. 'बॉर्डर २' या सिनेमात अभिनेता अहान शेट्टीच्या महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. अशाच अहानच्या नावाचा एक ट्रेड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या ट्रेंडमध्ये 'अहान शेट्टीनं कमेंट केली तर मी सिनेमा पहायला जाईल' किंवा 'जर अहानने कमेंट केली मी २ वेळा बॉर्डर पाहिन' अशा रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताय.