रितेश देशमुखने चक्क देव्हाऱ्यात ठेवलीये महाराजांशी संबंधित ती गोष्ट, ऐकून विकी कौशलही झाला भावुक; काय आहे ती वस्तू?

RITEISH DESHMUKH KEEP THING THING IN HOME:मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या घरी छत्रपतींशी संबंधित एक वस्तू चक्क देव्हाऱ्यात ठेवलीये. कोणती आहे ती वस्तू?
RITEISH DESHMUKH

RITEISH DESHMUKH

ESAKAL

Updated on

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट. या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरपर्यंत येण्यास प्रवृत्त केलं. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकही चित्रपटगृहात गर्दी करतायत. अशातच रितेशने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितलाय. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची एक गोष्ट त्याच्या देव्हाऱ्यात ठेवलीये. याबद्दलही त्याने खुलासा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com